Kedar Shinde | Maharashtra Shahir | 'या' घरात गेलं शाहिरांचं आयुष्य,केदार यांनी दिला आठवणींना उजाळा
2022-11-24
55
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने शाहीर साबळे यांच्या घराचा व्हिडीओ शेअर केलाय. पाहुयात याची एक खास झलक.